अत्यंत गरीब व शासनाच्या योजनांपासून वंचित अशा राजपारधी समाजाला जातीचे दाखले मिळवून दिले. याचा फायदा या समाजाला होत आहे आणि त्यामुळे या समाजामध्ये अत्यंत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

अंबरनाथ पूर्व येथील सूर्योदय सोसायटीच्या गेल्या १४ वर्षांपासून रखडलेला प्रश्न आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागला.

अंबरनाथ पूर्व येथील सूर्योदय सोसायटीच्या गेल्या १४ वर्षांपासून रखडलेला प्रश्न आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागला.

उल्हासनगर येथील मुस्लिम समाज बांधवांना दफनभूमी मिळण्याकरिता विधिमंडळात आवाज उठवून दफनभूमी मिळवून दिली.

उल्हासनगर येथील मुस्लिम समाज बांधवांना दफनभूमी मिळण्याकरिता विधिमंडळात आवाज उठवून दफनभूमी मिळवून दिली.

समाजातील प्रत्येक घटकाचा विकास हा संपूर्ण समाजाचा विकास असतो. आणि हे अचूक ओळखणारा नेताच समाजाला उन्नतीच्या पथावर नेत असतो. आ. डॉ. बालाजी किणीकर हे त्याचे ठळक उदाहरण. प्रश्न कुठलाही असो ते जनतेच्या मदतीसाठी कधीच मागे हटत नाहीत. एका आर्थिक दृष्ट्या हतबल हार्ट पेशंटला त्यांनी मदतीचा हात दिला व त्या व्यक्तीला अशक्य वाटणारी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झाली. आज ती व्यक्ती निरोगी आयुष्य जगत आहे. त्या व्यक्तीचे मनोगत!

महिलांकरीता शहरात विविध उपक्रम राबविले. त्या बद्दल महिलांनी दिलेली आपली प्रतिक्रिया.

अचानक बंद पडलेल्या पिरामल कंपनीतील २६५ कर्मचा-यांना गेल्या १३ वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतनापासून वंचित राहावे लागले होते. माझ्या सततच्या पाठपुराव्यामुळे कामगारांना हक्काचे भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतन मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या १३ वर्षांपासून प्रलंबित प्रश्नाला वाचा फुटली आणि कर्मचार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. याविषयी काही प्रतिक्रिया!

अंबरनाथ पूर्व येथील सूर्योदय सोसायटीच्या गेल्या १४ वर्षांपासून रखडलेला प्रश्न आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागला.